{
  "village_code": "272100140002792600",
  "village_name": "आसोडे",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1230,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:10:25Z",
  "surveys": [
    "5/1",
    "5/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं. चे जमीन मिळकतीबाबत, मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण अंबरनाथ यांचेकडील 32म दाखला क्रमांक महसूल/शे.ज.न्या./32म दाखला/एसआर.20/2026/जा.क्र.10041725 दिनांक 23/10/2026 अन्वये 32ग दावा/मौजे आसोडे/एसआर.21/2022 दिनांक 16/09/2026 नुसार फर्माविण्यात आल्याप्रमाणे जमीनीची किंमत म्हणून र.रू. 1361.20/-(अक्षरी तेराशे एकसष्ठ रूपये व वीस पैसे मात्र)अनामत ठेवण्यात आलेली आहे. सबब सदर आदेशाचे अनुषंगाने सातबाराचे इतर हक्क सदरी दाखल असलेली, जमीन मालक शहनाज इस्माईल खान , फरीदा मुश्ताक खान , रियाज युसुफ बेग यांचा खरेदीची किंमत र.रु. 1361.20/- चा बोजा , ही नोंद कमी केली असे.\nनोंद - (1)मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण अंबरनाथ यांचेकडील 32म दाखला क्रमांक महसूल/शे.ज.न्या./32म दाखला/एसआर.20/2026/जा.क्र.10041725 दिनांक 23/10/2026 अन्वये\n2)सह दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 यांचे कडील नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 20141/2026 दिनांक 05/11/2026 अन्वये",
  "talathi": "यशवंत गुलाब पिंगळे"
}
