{
  "village_code": "272100140002792900",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:10:02Z",
  "surveys": [
    "110/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nत्रिंबक जनार्दन साळवी (खाता क्रमांक 446)\nसर्व्हे क्रमांक 110/2, एकुण क्षेत्र 0.2430 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2380 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअविनाश त्रिंबक साळवी ,भानुदास त्रिंबक साळवी ,संध्या नितीन म्हसकर , (खाता क्रमांक :-622)\nसर्व्हे क्रमांक 110/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2380 आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 16945 दिनांक 10/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद – सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 16945 दिनांक 10/09/2026 व सुची क्र. 2 अन्वये.",
  "talathi": "प्रविण रावसाहेब नाईकवाडे"
}
