{
  "village_code": "272100140002793200",
  "village_name": "साई",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:11:59Z",
  "surveys": [
    "10",
    "2",
    "38",
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळाल्याचा दिनांक : 14/10/206\nश्री.दिपक नागो भोपी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 2, 10, 38, 58 वरील खातेदार कै. जिजाबाई नागो भोपी ह्या दिनांक 16/08/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) सुनिता नागो भोपी ऊर्फ सुनिता संतोष म्हात्रे, नाते : मुलगी, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात\n2) वनिता पुंडलिक भुसार, नाते : मुलगी, वय :57, वारसदाराची स्थिती :हयात\n3) दिपक नागो भोपी , नाते : मुलगा, वय :55, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात, वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब पंचनामा दिलेवरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "चंदुसिंग लक्ष्मण चव्हाण"
}
