{
  "village_code": "272100140002794000",
  "village_name": "आंबेशिव बुद्रुक",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2902,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:48:36Z",
  "surveys": [
    "52/10/अ",
    "52/14",
    "55/6",
    "55/7/अ",
    "56/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.उपविअ/भूसं./व.मुं/रा.म./कावि१५६/२०२५\nआदेश दिनांक : 24/12/2025\nबाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार रुचिता अशोक जगझाप यांनी त्याचे ७/१२ सदरी असलेला बोजा रक्कम रु ३७९६१०७/- (अक्षरी रक्कम रु. सदतीस लाख शहान्नव हजार एकशे सात मात्र) एवढी रक्कम २६/०४/२०२३ रोजी जमा केली आहे, त्याकारणाने मा. उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी उपविभाग उल्हासनगर यांचे कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार त्यांचे ७/१२ च्या इतर हक्कातील बोजा कमी करणेस नोंद घेनेत येत आहे.",
  "talathi": "उमा मोहनराव कारंडे"
}
