{
  "village_code": "272100140002794600",
  "village_name": "पिंपळोली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:14:55Z",
  "surveys": [
    "8/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : मल्हारी सेवा सहकारी सोसायटी ली.\nलिहून घेणार : अजिजा अस्लम शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 8/4/ब तपशिल : मल्हारी सेवा सहकारी सोसायटी चा र रु 102000/- चा बोजा. - 728\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षल मधुकर पाटील"
}
