{
  "village_code": "272100140002795100",
  "village_name": "सावरोली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 424,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-07-10",
  "objection_until": "2026-07-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:12:50Z",
  "surveys": [
    "6/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 13/07/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/07/2026हक्कसोड पत्र लिहुन देणार -\n1) श्रेया संजय पातकर 2) श्वेता अभिजीत मोरे 3) समिधा संजय पातकर (खाता क्रमांक - 145 ) यांचे सर्व्हे क्रमांक 6/4/1, मधील अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र ( 0.0955 हे आर चौ.मी) हे त्यांनी\nहक्कसोड पत्र लिहुन घेणार -\nशितल संजय पातकर यांना सह दुय्यम निबंधक उल्हासनगर 4 यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 10685 दिनांक 04/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सबब हक्कसोडपत्र लिहुन देणार यांची नावे 7/12 सदरी कमी करुन हक्कसोडपत्र लिहुन घेणार यांची नावे 7/12 सदरी कायम ठेवण्यात आली असे.",
  "talathi": "कमलेश मुरलीधर चौधरी"
}
