{
  "village_code": "272100140002795300",
  "village_name": "भोज",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1370,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:05:37Z",
  "surveys": [
    "10/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : आर के ठाकरे सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे मुख्यअधिकारी हेमंत रावजी ठाकरे\nलिहून घेणार : संजय रामचंद्र सुरोशे\nगट नंबर/ सर्वे नंबर 10/6 वरील आर के ठाकरे सहकारी पतसंस्था मर्या यांचेकडून दिनांक 26/05/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 12,50,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक उल्हासनगर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 11181/2026 दिनांक 03/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "कमलेश मुरलीधर चौधरी"
}
