{
  "village_code": "272100140002795400",
  "village_name": "दहिवली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:01:04Z",
  "surveys": [
    "28/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : दि अभिनव सहकारी बँक लि.डोंबिवली तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सचिन वापुलकर\nगहाणखत लिहुन देणार : उज्वला सुनिल काळे यांनी दुय्यम निबंधक कल्याण 3 यांचेकडील दस्त क्रमांक 433-2026 दिनांक 08/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/अ क्षेत्र 36.5000 वर बोजा दाखल करणेबाबत उज्वला सुनिल काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे.हॉलिडे रिसॉर्ट तर्फे प्रो प्रा उज्वला सुनिल काळे",
  "talathi": "कमलेश मुरलीधर चौधरी"
}
