{
  "village_code": "272100140002796100",
  "village_name": "सावरे",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:12:32Z",
  "surveys": [
    "77/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार भालचंद्र गणपत मुसळे यांचा वर्दी अर्ज वरून विठाबाई गणपत मुसळे या दिनांक 01/05/2025 रोजी मयत झाल्या असून त्यांचे मयतास खालील प्रमाणे वारस\nकांता अशोक थोरवे मुलगी वय 58 वर्ष हयात\nसविता गणपत मोघे मुलगी वय 60 वर्ष हयात\nअलका शांताराम मेहेतर मुलगी वय 60 वर्ष हयात\nरेऊ रमेश शिंदे मुलगी वय 56 वर्ष हयात\nभालचंद्र गणपत मुसळे मुलगा वय 51 वर्ष हयात\nस.न. 77/5 वर सदर वारस फेरफार क्र 1553 वरून नावे दाखल असल्याने मयताचे नाव कामी करण्याची नोंद घेतली असे.",
  "talathi": "सुधीर भाऊ भोईर"
}
