{
  "village_code": "272100140002796201",
  "village_name": "चिंचवली (चामटोली)",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 850,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:28Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nसलमान इकबाल अहमद भोजे , इमरान इकबाल अहमद भोजे , दानिश इकबाल अहमद भोजे ,साहिल इकबाल अहमद भोजे यांचे गट/सर्व्हे क्रमांक24 खाता क्रमांक 41 क्षेत्र 0.8390 हे आर पो.ख.0.0130 हे आर एकूण क्षेत्र 0.8520 हे आर पैकी खरेदीखत लिहून देणार व इतर याचे नावे असलेले क्षेत्र 0.4120 हे आर पैकी सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.2434 हे आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेवेंद्र देऊ मालुसरे ,स्वप्निल रामनाथ पाटील (खाता क्रमांक :-350) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 19339 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुधाकर वेडू सोनवणे"
}
