{
  "village_code": "272100140002796300",
  "village_name": "ताण",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:00:55Z",
  "surveys": [
    "13/2",
    "13/3",
    "13/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : गोरेगाव वि.कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.\nलिहुन घेणार : मोहन शंकर कोंडिलकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 13/2,13/3, 13/4 वर फेरफार क्रमांक 288 ने घेतलेला बोजा दिनांक 12/08/2020 रोजी गोरेगाव सह.सेवा सोसायटी चा मोहन शंकर कोंडिलकर यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला क्र.जा.क्र.8 दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधाकर वेडू सोनवणे"
}
