{
  "village_code": "272100140002796400",
  "village_name": "खुंटीवली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 198,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:56:37Z",
  "surveys": [
    "1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भगवान गोपाळ देशमुख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भगवान गोपाळ देशमुख ऐवजी भगवान गोपाळ देशमुख उर्फ हिंदुराव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अबंरनाथ यांच्याकडील पत्रक्रमांक मह/ह्क्कनोंद/टे-4/कावि2035/2026/जा.क्र.2489 दि. 21/10/2026 प्रमाणे तसेच त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 31/07/2025 /06 /08/2025 मधील नोंदणी क्र.पी- (M-२५१५११७४) अन्वये भगवान गोपाळ देशमुख ऐवजी भगवान गोपाळ देशमुख उर्फ हिंदुराव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .\nनोंद- मा.तहसीलदार अबंरनाथ यांच्याकडील पत्रक्रमांक मह/ह्क्कनोंद/टे-4/कावि2035/2026/जा.क्र.2489 दि. 21/10/2026",
  "talathi": "कमलेश मुरलीधर चौधरी"
}
