{
  "village_code": "272100140002796500",
  "village_name": "बेंडशिळ",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:04:43Z",
  "surveys": [
    "37/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nऐराफ असलम बुबेरे ,हिबा अस्लाम बुबेरे (खाता क्रमांक538) गट/सर्व्हे क्रमांक37/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.8830 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे हिस्स्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनुष रामकृष्णन अय्यर ,ज्योती रामकृष्णन अय्यर ,रामकृष्णन सी व्यंकटेशवरन (खाता क्रमांक :-520)गट/सर्व्हे क्रमांक 37/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16972 दिनांक 28/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 840000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुधाकर वेडू सोनवणे"
}
