{
  "village_code": "272100140002797100",
  "village_name": "डोणे",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:00:16Z",
  "surveys": [
    "64/9/थ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nश्री .मार्क विजय पीटर्स यांनी अर्ज दिला कि मौजे डोणे येथील स.नं ६४/९/थ वरील खातेदार कै .शैलजा विजय पीटर्स ह्या दिनांक २०/०८/२०२१ रोजी मयत झाल्या असून त्यांच्या वारसांची नावे यापूर्वीच गावी मंजूर फेरफार क्र २०२६ ने दाखल झाली असून वारसांची नावे कायम ठेवून मयताचे नांव कमी केले असे .\nवर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञालेख, मृत्यू दाखला ,मौजे डोणे येथील फेरफार क्र २०२६ वरून नोंद",
  "talathi": "सुधाकर वेडू सोनवणे"
}
