{
  "village_code": "272100140002798200",
  "village_name": "वसार",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:08:41Z",
  "surveys": [
    "115/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दि कल्याण जनता सहकारी बँक लि\nलिहून घेणार : किशोर गिरधारीलाल खुबचंदानी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 115/2 तपशिल : दिनांक 30/07/2025 रोजी द कल्याण जनतासहकारी बँक लि. चा किशोर गिरधारीलाल खुबचंदानी यांच्या नावे र.रु.250000000/- कर्ज. - 2865\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे\nसर्व्हे नं. ११५/२ मधील क्षेत्र १.८९०० हेक्टर आर या मिळकतीबाबत दिनांक ०५/१०/२०२६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, उल्हासनगर क्र. १ येथे दस्त क्रमांक १४९१७/२०२६ अन्वये गहाण मालमत्ता परत हस्तांतरण (Reconveyance of Mortgaged Property) दस्त नोंदणीकृत झालेला आहे.\nसदर दस्तामध्ये दि कल्याण जनता सहकारी बँक लि., तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अमित रविंद्र मुंढे हे लिहून देणार असून\nकिशोर गिरधारीलाल खुबचंदानी, मे. इंद्रदीप इन्फ्रा इंडिया लिमिटेड व ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड, तर्फे लखन अनिल खुबचंदानी हे लिहून घेणार आहेत.\nसदर दस्तान्वये नमूद मिळकतीवरील गहाण व्यवहाराची परतफेड / गहाणमुक्ती झाल्याबाबत दस्त नोंदणीकृत करण्यात आलेला आहे.\nनोद १. दुय्यम निबंधक कार्यालय, उल्हासनगर क्र. १ येथे दस्त क्रमांक १४९१७/२०२६ दिनांक ०५/१०/२०२६ अन्वये गहाण मालमत्ता परत हस्तांतरण (Reconveyance of Mortgaged Property) दस्त नोंदणीकृत",
  "talathi": "मनोज जगन्नाथ आदमाने"
}
