{
  "village_code": "272100140002798200",
  "village_name": "वसार",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2902,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:08:41Z",
  "surveys": [
    "117/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nश्री. सावळाराम लिया म्हात्रे व इतर रा. बसार, ता. अंबरनाथ यांनी बाजूस दाखल केलेल्या क. का. क. ४३ ला पात्र असलेल्या जमिनीवरील जमीन महसुलाच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम रुपये ३२०- (अक्षरी तीनशे वीस रुपये मात्र) दि. १२०७/२०३४ रोजी GRN MH00५०५३६१३२०२४२५M अन्वये शासन जमा केल्याने मा. तहसीलदार साहेब अंबरनाथ यांचेकडील आदेशातील अटी व शर्तींना अधीन राहून शर्त शिथिल केली असे.\nनोंद मा. तहसीलदार साहेब अंबरनाथ यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/शर्तशिथिल/एसआर-६१/२०२४ दि. ३०/०७/२०२४",
  "talathi": "मनोज जगन्नाथ आदमाने"
}
