{
  "village_code": "272100140002798300",
  "village_name": "चिंचपाडा",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1349,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:16Z",
  "surveys": [
    "1/6",
    "20/1",
    "25/5",
    "36/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. तहसीलदार अंबरनाथ यांचे पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-४/कावी-१८१८/२०२६ दि : २१/०९/२०२६\nआदेश दिनांक : 21/09/2026 मा. तहसीलदार अंबरनाथ यांचे पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/टे-४/कावी-१८१८/२०२६ दि : २१/०९/२०२६ यांच्या आदेशाने मौजे चिंचपाडा येथील सर्वे न २०/१,२५/५,३६/२३ या मिळकतीचे खातेदार श्री श्याम बळीराम म्हात्रे यांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर रु.५,२४,६८३/-बोजा नोंद करणेबाबत व विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्र क्र.ज्ञानदीप/वसुली/कोळशेवाडी/१६३५.१९१/६४/२०२६.दि २८/०७/२०२६ यांच्या पत्रानुसार बोजा नोंद केला असे.",
  "talathi": "नानासाहेब देवीदास सावंत"
}
