{
  "village_code": "272100140002798500",
  "village_name": "माणेरे",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:06:28Z",
  "surveys": [
    "2/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nपंडीत गजानन भोईर, गणेश गजानन भोईर, देवानंद गजानन भोईर, रामचंद्र गजानन भोईर , लालु सज्जन भोईर यांचे गट/सर्व्हे क्रमांक2/9 खाता क्रमांक 2590 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेवेंद्र रमेश भोईर ,रमेश गजानन भोईर ,विद्या रमेश भोईर ,सागर रमेश भोईर , (खाता क्रमांक :-2713) यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 1797 दिनांक 03/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नानासाहेब देवीदास सावंत"
}
