{
  "village_code": "272100140002798900",
  "village_name": "व्दारली",
  "taluka_name": "अबंरनाथ",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:10:29Z",
  "surveys": [
    "5/5/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nगहाणखत लिहून देणार : सिंधुदुर्ग नागरी सहकारी पतपेढी मर्यादित अंबरनाथ यांच्या तर्फे अधिकारी श्री.उध्देश रघुनाथ जाधव\nगहाणखत लिहून घेणार : नितीन नारायण चिकणकर, योगिता सचिन पालेकर, सुजाता राजेश पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 5/5/1 वर फेरफार क्रमांक 867 ने घेतलेला बोजा सिंधुदुर्ग नागरी सहकारी पतपेढी मर्यादित अंबरनाथ 75,00,000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\n(नोंद:- यांनी दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 18006-2026 दिनांक:- 06/10/2026 प्रमाणे नोंद घेतली.)",
  "talathi": "सुभाष चंद्रकांत ढोणे"
}
