{
  "village_code": "272100150279770000",
  "village_name": "वढू",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 52,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:10:07Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nक्र/टे-८-श,शि./मुरबाड/एस.आर.क्र१७/२६\nशासन परिपत्रक क्र.टी.एन.सी.-४/१३/प्र.क्र१९६/ज-१,दि०७/०५/२०१४ नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा १९४८ चे कलम ४३(१) व तदअनुषागिक मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५६ च्या कलम २५ अ (१) (फ) अन्वये जमीनमालक श्री.गौतम कोंडु धनगर व इतर रा.वढू, ता.मुरबाड, जि.ठाणे यांना परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या जमिनीचे खालील अटी व शर्तीस अधीन राहून कु.का.कलम ४३ ची शर्त शिथिल करण्याची परवानगी देणेत येत आहे. तसेच जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजराना रक्कम रक्कम रुपये ३२०/- चलन क्र.२९/२०२६ दि.०६/१०/२०२६ अन्वये श्री. गौतम कोंडु धनगर व इतर यांनी शानस जमा केली आहे. गट क्र-१३ क्षेत्र- ०.१०१० हे.आर.चौ.मी. आकार(र.रु) ०.२५ त्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी कल्याण यांचेकडील आदेश क्र/टे-८-श,शि./मुरबाड/एस.आर.क्र१७/२६ अन्वये ७/१२ ला असलेली नि.स.प्र.कु.का.क.४३ ची नोंद कमी केली.\nनोंद :- मा.उपविभागीय अधिकारी कल्याण यांचेकडील आदेश क्र/टे-८-श,शि./मुरबाड/एस.आर.क्र१७/२६ अन्वये नोंद",
  "talathi": "विशाल आनंदा साळवे"
}
