{
  "village_code": "272100150279810000",
  "village_name": "करवेळे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:16:38Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nभाऊ सावळाराम भावार्थे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु मंगेश भगवान बनकरी रा. करवेळे(खाता क्रमांक499) यांचे गट/सर्व्हे क्रमांक156, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमंगेश भगवान बनकरी , (खाता क्रमांक :-710)गट/सर्व्हे क्रमांक 156 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7522 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद : वर्दीअर्ज, दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7522 दिनांक 18/08/2026 रोजीच्या दस्तावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "विशाल आनंदा साळवे"
}
