{
  "village_code": "272100150279820000",
  "village_name": "वाघिवली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:11:43Z",
  "surveys": [
    "454/432/433/435/211/287"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:-\nमे. स्टार इंडीया प्रोजेक्ट तर्फे भागीदार प्रदिप सज्ज्न रा. वाघिवली(खाता क्रमांक293) यांचे गट/सर्व्हे क्रमांक454/432/433/435/211/287, बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोदावरी लिलाधर भोगायता यांचे तर्फे कु. मु. म्हणुन श्री. हितेश एस. भोगायता, (खाता क्रमांक :-862)गट/सर्व्हे क्रमांक 454/432/433/435/211/287 बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1912 दिनांक 21/06/2010 प्रमाणे रक्कम रुपये 32500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद : वर्दीअर्ज, दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1912 दिनांक 21/06/2010 रोजीचे दस्त व मा. तहसिलदार मुरबाड यांचे कडील पत्र क्र. महसूल/हक्कनोंद/टे-2/कावि-1577/2024 दिनांक 25/06/2026 रोजीच्या पत्रावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "विशाल आनंदा साळवे"
}
