{
  "village_code": "272100150279900000",
  "village_name": "पवाळे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:42:33Z",
  "surveys": [
    "441"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nरमेश रामचंद्र पवार रा. पवाळे(खाता क्रमांक365) यांचे\nगट/सर्व्हे क्रमांक 441, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1040 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगिता अनंत गायकवाड , (खाता क्रमांक :-923)गट/सर्व्हे क्रमांक 441 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी\nयांना मा. सह दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9004 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\n( नोंद- वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9004 दिनांक 01/10/2026 ची सूची क्र. २ ची छायांकित प्रत वरून )",
  "talathi": "गुरुनाथ विठ्ठल घरत"
}
