{
  "village_code": "272100150279900000",
  "village_name": "पवाळे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1797,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:42:33Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\n१) अश्विनी अविनाश चौधरी ,मयूर अविनाश चौधरी ,मिनाक्षी विलास खडके च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.विलास पंडित खडके ,\n२) विलास पंडित खडके (खाता क्रमांक 802) यांचे\nगट/सर्व्हे क्रमांक240, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरविंद्र हरी भांडे , (खाता क्रमांक :-922)\nगट/सर्व्हे क्रमांक 240 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना मा. सह दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8841 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 294000 घेऊन खरेदी दिली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\n( वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8841 दिनांक 24/09/2026 ची सूची क्र. २ ची छायांकित प्रत वरून )",
  "talathi": "गुरुनाथ विठ्ठल घरत"
}
