{
  "village_code": "272100150279910000",
  "village_name": "कुडवली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 725,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:14Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nक्र.कुव/कलम४३/शर्त शिथील/ एस आर १२६/२०२६\nशासन परिपत्रक क्र.टी.एन.सी.-४/१३/प्र.क्र१९६/ज-.१ दि.११/०५/२०१४ नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा १९४८ चे कलम ४३(१) व तदअनुषंगिक मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५६ च्या नियम २५ अ (१) (फ) चे अन्वये १० वर्षापुर्वी ३२ग व ३२म नुसार विक्री झालेली असल्याने मौजे-कुडवली मधील श्री.विजय रामचंद्र सासे यांचा सर्वे नंबर ३५ क्षेत्र ०.२१.०० पो.ख ०.०१.०० आकार ०.२२ या सर्वे नंबर वर मा.तहसिलदार मुरबाड यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम४३/शर्त शिथील/एस आर १२६/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ अन्वये ७/१२ चे भूधारणा भोगवटदार वर्ग २ ऐवजी भूधारणा भोगवटदार वर्ग १ केला असे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nनोंद :-मा.तहसिलदार मुरबाड यांचेकडील आदेश क्र क्र.कुव/कलम४३/शर्त शिथील/ एस आर १२६/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ अन्वये नोंद.",
  "talathi": "संध्या भरत बोंबे"
}
