{
  "village_code": "272100150279970000",
  "village_name": "पोटगाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:47:17Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून घेणार : असोळे सेवा सहकारी सह. सो.लि,\nलिहून देणार :गोपाळ दामोदर भोईर रा.पोटगाव यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 232 वर रक्कम रुपये 30000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.\nनोंद: वर्दी अर्ज,असोळे सेवा सहकारी सह. सो.लि यांचेकडील जा.क्र.828 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश शंकर गिरा"
}
