{
  "village_code": "272100150279970000",
  "village_name": "पोटगाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1601,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:47:17Z",
  "surveys": [
    "257",
    "331",
    "365",
    "387"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळु वामन गायकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शशिकांत वामन गायकर ऐवजी बाळु वामन गायकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-२/कावि- 1089/2026/E-3453795 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/01/2012 मधील नोंदणी क्र.पी- X-91192 अन्वये शशिकांत वामन गायकर ऐवजी बाळु वामन गायकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . नोंद: वर्दी अर्ज, मा. मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-२/कावि- 1089/2026/E-3453795 दि. 28/09/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश शंकर गिरा"
}
