{
  "village_code": "272100150279980000",
  "village_name": "घोरले",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:24:30Z",
  "surveys": [
    "226",
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुरबाड\nलिहुन घेणार : संजय दशरथ भोईर\nयांनी सर्व्हे क्रमांक 237 वर फेरफार क्रमांक 484 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुरबाड यांचा र,रू 95,000 बोजा\nसर्व्हे क्रमांक 226 वर फेरफार क्रमांक 485 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुरबाड यांचा र,रू 95,000 बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुरबाड यांचेकडील दि. 07/10/2026 पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nनोंद: वर्दी अर्ज, सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुरबाड यांचेकडील दि. 07/10/2026 पत्र/दाखला वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश शंकर गिरा"
}
