{
  "village_code": "272100150279980000",
  "village_name": "घोरले",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 886,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:24:30Z",
  "surveys": [
    "131",
    "137",
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रतीक्षा नागेश ठाकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रतिक्षा जनार्दन भोईर ऐवजी प्रतीक्षा नागेश ठाकरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1090 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26219853 अन्वये प्रतिक्षा जनार्दन भोईर ऐवजी प्रतीक्षा नागेश ठाकरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . नोंद : वर्दी अर्ज, मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-२/कावि-1090/2026/E-3453727 दि. 28/09/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश शंकर गिरा"
}
