{
  "village_code": "272100150279980000",
  "village_name": "घोरले",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:24:30Z",
  "surveys": [
    "269/2",
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहून देणार : असोळे सेवा सहकारी सह. सो.लि\nलिहून घेणार : सुरेश रामचंद्र भोईर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 269/2 तपशिल : किशोर सेवा सह. सो. चा र रु 1200/- दिनांक 31/7/77 चा बोजा.(1)\nसर्व्हे क्रमांक : 269/2 तपशिल : विविध का. से. सह.सो.असोळे याचा र. रु 4,50,000/- चा बोजा.(274)\nसर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : विविध का. से. सह.सो.असोळे याचा र. रु 4,50,000/- चा बोजा.(274)\nसर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : आसोळे सेवा सहकारी सोसायटीचा बोजा र.रू रु 2,50,000/- चा बोजा.(457)\nसर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : दिनांक 02/08/2018 रोजी आसोळे सेवा सहकारी सोसायटी लि मुरबाड चा रामचंद्र शिवराम भोईर यांच्या नावे र.रु. 170000/- कर्ज.(587).\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत असोळे सेवा सहकारी सोसायटी लि. जा.क्र. 511 व जा. क्र. 608 दि. 13/10/2026 रोजीचे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nनोंद : वर्दी अर्ज,असोळे सेवा सहकारी सोसायटी लि. जा.क्र. 511 व जा. क्र. 608 दि. 13/10/2026 रोजीचे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश शंकर गिरा"
}
