{
  "village_code": "272100150280050000",
  "village_name": "डेहनोली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:27:24Z",
  "surveys": [
    "20/5",
    "3/2/अ",
    "36/12/क",
    "38/4",
    "39/2/क",
    "48/19",
    "48/20",
    "52/7/ब",
    "81/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : डेहनोली सेवा सहकारी सोसायटी लि., ता.मुरबाड, जि. ठाणे\nलिहुन देणार : श्रीम. भुराबाई नागो घोरड रा. डेहनोली गट नंबर/ सर्वे नंबर 20/5, 36/12/क, 38/4, 39/2/क, 52/7/ब, 3/2/अ, 48/19, 48/20, 81/1/अ यांनी डेहनोली सेवा सहकारी सोसायटी लि., ता.मुरबाड, जि. ठाणे यांचेकडील प्रतिज्ञा पत्रक 16/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन त्यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्रीम. भुराबाई नागो घोरड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 16/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (उक्त नमूद कागदपत्रे इ फेरफार प्रणालीस अपलोड केले असे.)",
  "talathi": "रेश्मा बाळु देसले"
}
