{
  "village_code": "272100150280060000",
  "village_name": "माल्हेड",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 963,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:01:24Z",
  "surveys": [
    "211",
    "229"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\n1) प्रशांत वसंत वाणी, रा. 601, नरसिंह सरस्वती भवन, लाल चौकी, पारनाका रोड, बँक ऑफ महाराष्ट्रचे वर, कल्याण प., महाराष्ट्र, ठाणे. पिन 421301,\n2)नितीन शिवराम माचकर, रा. 604/बी, वृंदावन पॅराडाईज, खडकपाडा, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई चे जवळ, कल्याण प., महाराष्ट्र, ठाणे 421301\nयांनी मौजे माल्हेड (खाता क्रमांक 465) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 211, क्षेत्रफळ 0.2530 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2530 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. तसेच,\nमौजे माल्हेड (खाता क्रमांक 465) गट/सर्व्हे क्रमांक 229, क्षेत्रफळ 0.2960 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0260 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशुभांगी सुभाष पवार, (खाता क्रमांक :- 475) गट/सर्व्हे क्रमांक 211 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2530 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. तसेच,\n(खाता क्रमांक :- 475) गट/सर्व्हे क्रमांक 229 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0260 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील ऑनलाईन पद्धतीने प्राप्त खरेदी दस्त क्रमांक MBD-9074-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,75,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रेश्मा बाळु देसले"
}
