{
  "village_code": "272100150280070000",
  "village_name": "आंबेळे बु.",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:14:02Z",
  "surveys": [
    "210",
    "414",
    "568",
    "586"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : आंबेळे बु. सेवा सहकारी सोसायटी लि., ता.मुरबाड, जि.ठाणे\nलिहुन देणार : श्री. अनंता भागो पवार रा. आंबेळे बु. गट नंबर/ सर्वे नंबर 210, 414, 568, 586 यांनी आंबेळे बु. सेवा सहकारी सोसायटी लि., ता.मुरबाड, जि.ठाणे यांचेकडील प्रतिज्ञापत्र भु.अ.क्र. 030/108 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन त्यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंता भागो पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 030/108 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (उक्त नमूद कागदपत्रे इ फेरफार प्रणालीस अपलोड केले असे.)",
  "talathi": "रेश्मा बाळु देसले"
}
