{
  "village_code": "272100150280070000",
  "village_name": "आंबेळे बु.",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:14:02Z",
  "surveys": [
    "282/2",
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन घेणार : दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे, शाखा शिवळे\nलिहुन देणार : संपदा दादाजी यशवंतराव,रा. आंबेळे बु,\nदि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे, शाखा शिवळे यांचेकडील जा.क्र. 22/168 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्रीम. संपदा दादाजी यशवंतराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22/168 दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात श्रीम. संपदा दादाजी यशवंतराव यांचे नावे रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला असे.\n(नोंद-बँकेचे पत्र लगत पर्यटन संचालनालय कृषी पर्यटन केंद्र यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी क्र. कोकण/450/330/2026 दिनांक-16/03/2026 ची छायांकित प्रत,\nतसेच सामायिक सातबारा सदरी दाखल असलेले खातेदार यांनी बोजा नोंद होणेस हरकत नसलेबाबत मा. कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार मुरबाड, जि. ठाणे यांचेसमोर लिहून दिलेले संमतीपत्र एस. नं.9618 दिनांक 22/10/2026 तसेच,\nअर्जदार सौ. संपदा दादाजी यशवंतराव यांनी मा. कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार मुरबाड, जि. ठाणे यांचेसमोर लिहून दिलेले सत्यप्रतिज्ञालेख एस.नं. 9617 दिनांक 22/10/2026\nदिलेवरून सातबाराचे इतर अधिकार सदरी संपदा दादाजी यशवंतराव यांचे नावे दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे, शाखा शिवळे यांचा रक्कम रुपये 15,00,000 चा बोजा दाखल केला असे.)\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(उक्त नमूद कागदपत्रे इ फेरफार प्रणालीस अपलोड केली असे.)",
  "talathi": "रेश्मा बाळु देसले"
}
