{
  "village_code": "272100150280100000",
  "village_name": "साजई",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 981,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:22:11Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे- साजई ता. मुरबाड येथील सं न १२ च्या जमीनीचे खातेदार प्रकाश वामन देसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कल्पेश वामन देसले ऐवजी प्रकाश वामन देसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-२/कावी-794/E-३४५०३४२ दि. 22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नोंदणी क्र. मे.२८ दिनांक 03/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26102437 अन्वये कल्पेश वामन देसले ऐवजी प्रकाश वामन देसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे ७/१२ सदरी अंमल केला असे.",
  "talathi": "RUPESH VIJAY MERAT"
}
