{
  "village_code": "272100150280100000",
  "village_name": "साजई",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 982,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:22:11Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील आदेश क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावी-1122/2026/E-3484548 दिनांक - 14/10/2026 अन्वये अर्जदार श्री. अशोक शंकर देसले यांनी त्यांचे नावासमवेत त्यांच्या पत्नी श्रीम. उषा अशोक देसले यांचे नाव सहहिस्से दार म्हणून लावणे बाबत अर्ज, सत्यप्रतिज्ञालेख सादर केल्याने त्यांच्या पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून श्री. अशोक शंकर देसले नावासमवेत दाखल केले असे.सदर 7/12 मध्ये अन्य कोणताही बदल केला नाही.\nश्री. अशोक शंकर देसले (पती) ,सौ. उषा अशोक देसले (पत्नी)\n(नोंद मा.तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील आदेश क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावी-1122/2026/E-3484548 दिनांक - 14/10/2026 वरून नोंद केली असे)",
  "talathi": "RUPESH VIJAY MERAT"
}
