{
  "village_code": "272100150280150000",
  "village_name": "वेहरे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 910,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:14:10Z",
  "surveys": [
    "3/5/11/2/12/1/39/222/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nअमजद उस्मान खान रा.वेहरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.दिपक जनार्दन चौधरी(खाता क्रमांक357) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/5/11/2/12/1/39/222/अ,बिगरशेती क्षेत्र 3.5252 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5252 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनचिकेत प्रकाश गुणे ,मृन्मयी नचिकेत गुणे (खाता क्रमांक :-421)गट/सर्व्हे क्रमांक 3/5/11/2/12/1/39/222/अ बिगरशेती क्षेत्र 3.5252 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9626/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-वर्दीअर्ज,सूची क्रमांक 2,मा.सह दुय्यम निंबधक मुरबाड,जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9626/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन केली असे.",
  "talathi": "उज्वला सतिष हिंदूराव"
}
