{
  "village_code": "272100150280170000",
  "village_name": "खाटेघर",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:21:54Z",
  "surveys": [
    "140",
    "237",
    "238/2",
    "254/ब",
    "264",
    "277",
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026\nलिहून घेणार : साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सोसायटी लि.,\nलिहून देणार : नानुराम झिंगा खाटेघरे यांचा मुलगा देविदास नानुराम खाटेघरे रा. खाटेघर यांनी रक्कम रुपये ९६,९७०/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर २३७, २५४/ब, २३८/२, १४०, २६४, २८२, व २७७ वर बोजा दाखल करणेबाबत मा.सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था (परसेवा) , बृहमुबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये क्रमांक पत्र क्रमांक ११२/२२/९५/२५७-१७३६७/व.अ./साप्रे/२०२६ दिनांक - ११/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ९६,९७०/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज देविदास लिहे"
}
