{
  "village_code": "272100150280210000",
  "village_name": "खांदारे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1449,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:20:55Z",
  "gone_at": "2026-11-05T11:03:41Z",
  "surveys": [
    "222",
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 1358\nआदेश दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल गट नंबरच्या जमिनीबाबत मा.तहसिलदार मुरबाड यांच्याकडील आदेशान्वये क्र/महसूल/हक्कनोंद/टे-२/कावि-१३५८/२०२६ दिनांक ०२/११/२०२६ अन्वये श्री.अक्षय नरेश शहा यांनी मौजे खांदारे येथील गट नंबर २२६ क्षेत्र १.००.०० पो. ख ०.१४.०० आकार ०.९७ या वर्णनाची शेतजमीन असून सदर जमीन मिळकतीमध्ये अर्जदार यांच्या नावे असलेले क्षेत्र ०.५४०० आकार ०.५२ पैकी लागवडी योग्य क्षेत्र ०.५४०० हे.आर.प्रती. व गट नंबर २२२ क्षेत्र २.९३.०० पो. ख ०.६७.०० आकार २.३७ या वर्णनाची शेतजमीन असून सदर जमीन मिळकतीमध्ये अर्जदार यांच्या नावे असलेले क्षेत्र ०.४४०० आकार ०.३६ पैकी लागवडी योग्य क्षेत्र ०.४४०० हे.आर.प्रती ह्या ७/१२ सदरी फळपिकाची लागवड करत असून सदर क्षेत्र बागायती प्रकारात समावेश होणेबाबतच्या अर्जान्वये सदर अर्जाच्या अनुषंगाने महसूल नायब तहसिलदार मुरबाड यांनी मौजे खांदारे येथील मिळकतीस स्थळपाहणी करून उक्त मिळकतीमध्ये आंबा, चिकु, फणस, नारळ,काजु अशी झाडे लागवड केलेली असून बहुवार्षिक फळपिक संपूर्ण क्षेत्रात लागवड केलेले आहे. परंतु सदर ७/१२ सदरी लागवडी योग्य क्षेत्र वरकस दाखल आहे तरी सदरची लागवड कायमस्वरूपी जलसिंचनाकरिता बोरवेल उपलब्ध असल्याचे दिसून येते.त्याअर्थी वाचले ३ अन्वये प्रकरणी Land Records Department Manual मधील तरतुदी अन्वये मौजे खांदारे गट नंबर २२६ क्षेत्र १.००.०० पो. ख ०.१४.०० आकार ०.९७ या वर्णनाची शेतजमीन असून सदर जमीन मिळकतीमध्ये अर्जदार यांच्या नावे असलेले क्षेत्र ०.५४०० आकार ०.५२ पैकी लागवडी योग्य क्षेत्र ०.५४०० हे.आर.प्रती व गट नंबर २२२ क्षेत्र २.९३.०० पो. ख ०.६७.०० आकार २.३७ या वर्णनाची शेतजमीन असून सदर जमीन मिळकतीमध्ये अर्जदार यांच्या नावे असलेले क्षेत्र ०.४४०० आकार ०.३६ पैकी लागवडी योग्य क्षेत्र ०.४४०० हे.आर.प्रती हे वरकस क्षेत्र ७/१२ सद्यस्थिती होते तरी ७/१२ सदरी बदल क्षेत्र वरकस ऐवजी “बागायती” अशी नोंद आभिलेखात घेतली असे.\nनोंद : मा.तहसिलदार मुरबाड यांच्याकडील आदेशान्वये क्र/महसूल/हक्कनोंद/टे-२/कावि-१३५८/२०२६ दिनांक ०२/११/२०२६ रोजीच्या आदेशावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "सुरज देविदास लिहे"
}
