{
  "village_code": "272100150280220000",
  "village_name": "दहिगाव",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1268,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:29:15Z",
  "surveys": [
    "77/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचे कडील क्र.कुव/कलम ४३ / शर्त शिथिल / एस आर /१०८ /२०२६ दिनांक – ०१/०९/२०२६ अन्वये अर्जदार .श्री शांताराम तुळशिराम शिंदे यांचा दिनांक – २०/०८/२०२६ च्या अर्जावरून मौजे दहीगाव येथील सर्व्हे नंबर ७७/६/ब क्षेत्र (हे.आर.प्रति) – ०.३५.७० पो. ख –०.००.०० आकार ३.७५ महाराष्ट्र शासनाचे महसुल व वनविभागाकडील शासन परिपत्रक क्र.टी.एन.सी .०४/२०१३ / प्र .क्र.१९६/ज-१ दिनांक ११ /०२ /२०१४ व महाराष्ट्र शासनाचे महसुल व वनविभागाकडील सुधारित शासन परिपत्रक क्र.टी.एन. सी .०४/२०१३ / प्र .क्र.१९६/ज-१ दिनांक ०७ /०५ /२०१४ महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.जमीन -२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१/(ई-१३७९२३४)दिनांक.१६/०७/२०२६ नुसार ४० पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा)अधिनियम ,२०२६ (१५/०४/२०२६ चे राजपत्र )नुसार रद्द करण्यात आली आहे. अन्वये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये खरेदी विक्री होऊन १० वर्षाचा कालखंड पूर्ण झालेला आहे उक्त परिशिष्ट अ मध्ये नमुद जमीन मिळकतीच्या अटी आणि शर्थीस अधिन राहुन मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शर्त शिथिल करण्यात आली असे .\n( नोंद -. मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचे कडील क्र.कुव/कलम ४३ / शर्त शिथिल / एस आर /१०८ /२०२६ दिनांक.०१ /०९/२०२६ वरून नोंद केली असे. )",
  "talathi": "तन्मय अशोक पोटे"
}
