{
  "village_code": "272100150280240000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:17:34Z",
  "surveys": [
    "450"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nसखुबाई कानु घुले यांचे गट/सर्व्हे क्रमांक 450 खाता क्रमांक 65 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविनय कृष्णा फुलपगार (खाता क्रमांक :-1246) यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)दस्त क्रमांक 8334/2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(गट 450 क्षेत्र 0.82.4 हे.आर.प्र.पो.ख.0.07.6 हे.आर.प्र.आकार 11.43 या पैकी लिहून देणार यांचे अविभाज्य 1/3 हिश्याचे विक्री क्षेत्र 0.30.0 हे.आर.प्र लिहून घेणार यांना दिली असे.)\nनोंद-वर्दीअर्ज,सूची क्रमांक 2,मा.सह दुय्यम निंबधक मुरबाड, जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)दस्त क्रमांक 8334/2026 दिनांक 08/09/2026,सत्यप्रतीज्ञालेख नोंदणी क्रमांक 8087 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन केली असे.",
  "talathi": "उज्वला सतिष हिंदूराव"
}
