{
  "village_code": "272100150280240000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:17:34Z",
  "surveys": [
    "464"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nकल्पेश अशोक अहिरे ,राजश्री अशोक अहिरे ,शैलेश अशोक अहिरे रा. शिरवली(खाता क्रमांक556) यांचे गट/सर्व्हे क्रमांक464, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5360 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचैनु बाळु कारभारी (खाता क्रमांक :-1247)गट/सर्व्हे क्रमांक 464 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5360 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9567/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-वर्दीअर्ज,सूची क्रमांक 2,मा.सह दुय्यम निंबधक मुरबाड, जिल्हा ठाणे. यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9567/2026 दिनांक 16/10/2026,नोंदणीकृत सत्यप्रतीज्ञालेख क्रमांक 9579 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन केली असे.",
  "talathi": "उज्वला सतिष हिंदूराव"
}
