{
  "village_code": "272100150280250000",
  "village_name": "मानिवली  (शि)",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 723,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:58:35Z",
  "surveys": [
    "290/63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nअब्दुल रहेमान मोहंमद युसुफ मुकरी ,अमिना अब्दुल्ला नालखांडे ,आयेशा अकिल सिलोतरी ,खतीजा मोहंमद युसुफ मुकरी रा. मानिवली (शि)च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.अब्दुल रहेमान मोहंमद युसुफ मुकरी यांचे कु.मु.धारक म्हणुन मे.एम.एम.एस.डेव्हलपर्स तर्फे डायरेक्टर कामरान नसीम शेख (खाता क्रमांक255) यांचे गट/सर्व्हे क्रमांक290/63, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअभिजीत चंद्रकांत गोखले , (खाता क्रमांक :-203)गट/सर्व्हे क्रमांक 290/63 बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8932 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 968750 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-वर्दीअर्ज,सूची क्रमांक 2,मा.सह दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8932/2026 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन केली असे.",
  "talathi": "उज्वला सतिष हिंदूराव"
}
