{
  "village_code": "272100150280400000",
  "village_name": "वडवली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1110,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:09:15Z",
  "surveys": [
    "248/ड/1",
    "248/ब",
    "248/ह",
    "442/अ",
    "447",
    "448/अ",
    "448/क",
    "448/ड",
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुरेखा सुखदेव चिराटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव काळुबाई सुखदेव चिराटे ऐवजी सुरेखा सुखदेव चिराटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुरबाड यांच्याकडील आदेश क्रमांक /महसूल/हक्कनोंद-2/कावि-304/2026,E-342131, दि.07/09/2026. प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28 मार्च ते एप्रिल 3 ,2024 मधील नोंदणी क्र.पी- M-23365386 अन्वये काळुबाई सुखदेव चिराटे ऐवजी सुरेखा सुखदेव चिराटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नकुल सोमा सरोगदे"
}
