{
  "village_code": "272100150280400000",
  "village_name": "वडवली",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1111,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:09:15Z",
  "surveys": [
    "502"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावी-212/24\nआदेश दिनांक : 23/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं./ग.नं.च्या मिळकतीबाबत मा.तहसिलदार साहेब मुरबाड यांचा आदेश क्र.महसूल/हक्कनोंद/टे-2/कावी-२१२/२०२४ व जावक क्रमांक ठाणे/कर्ज/५५/२०२३-२४ या क्रमांकाचे,ठाणे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुदेशीय विकास बँकचे दि.६/२/२०२४ चे पत्र,अन्वये.धोंडू शंकर शिंगोळे यांनी शेत कर्ज कारणासाठी महाराष्ट्र राज्य सह कृषी व ग्रामीण विकास बँक लि.मुंबई यांचेपासून र.रु.७९५८ कर्ज घेतले वरून सदर कर्जास तारण म्हणून सदर ७/१२ मिळकत बँकेस गहाण दिल्या वरून दरसाल रुपये २२६२.५३ च्या खंडाने वर्षाच्या भाडेपट्ट्याने लागवडीस घेतले वरून फेरफार क्र.११० ने महाराष्ट्र राज्य सह कृषी व ग्रामीण विकास बँक लि.मुंबई हे नांव ७/१२ च्या कब्जेदार सदरी व राष्ट्रीयकृत बँकचा बोजा दरसाल रं.रु.२२६२.५३,इतका भाडेपट्टा श्री.धोंडू शंकर शिंगोळे यांचे नावे इतर अधिकार सदरी दाखल होता.सदर रक्कम ही धोंडू शंकर शिंगोळे यांनी मुद्दल व व्याजासह परतफेड केल्याने ७/१२ चे कब्जेदार सदरी श्री.धोंडू शंकर शिंगोळे यांचे नांव इतर अधिकार सदरातून कमी करून ते कब्दाजेदार सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "नकुल सोमा सरोगदे"
}
