{
  "village_code": "272100150280440000",
  "village_name": "खुटल बंगला",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 998,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:28:09Z",
  "surveys": [
    "381/1",
    "381/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे खुटल बंगला येथील स.नं ३८१/१ क्षेत्र ०.०४६० हे आर पो ख ०.००२० हे आर आकार ०.१२, स.नं ३८१/३ क्षेत्र ०.०५६० हे आर पो ख ०.००२० हे आर आकार ०.१४, जमिनीची शर्त शिथिल करणेकामी श्री.जयवंत रामचंद्र घरत यांनी अर्ज केल्यावरून मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन कायदा १९४८ बाबत महाराष्ट्र शासनाचे महसुल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.टि.एन सी.०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ नुसार मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक : कुव/कलम ४३/शर्त शिथील/एस आर/१२८/२०२६ दिनांक २८/१०/२०२६ मधील क ते ग शर्तीना अधीन राहून परवानगी दिल्यावरून शर्त शिथिल केली असे\nनोंद:- मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्रमांक : कुव/कलम ४३/शर्त शिथील/एस आर/१२८/२०२६ दिनांक २८/१०/२०२६ वरून नोंद केली असे",
  "talathi": "गुरुनाथ विठ्ठल घरत"
}
