{
  "village_code": "272100150280470000",
  "village_name": "सायले",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:22:52Z",
  "surveys": [
    "27/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून घेणार : सायले वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि., सायले ता. मुरबाड जि. ठाणे\nलिहून देणार :रामचंद्र विठ्ठल सुर्यराव रा.सायले यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 27/2/अ वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. सदर कागदपत्रे इ फेरफार प्रणालीमध्ये अपलोड केली असे.",
  "talathi": "गजानन मारुती पाटील"
}
