{
  "village_code": "272100150280470000",
  "village_name": "सायले",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:22:52Z",
  "surveys": [
    "107/5",
    "116/23",
    "96/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्रीम. उषा अशोक सूर्यराव रा. सायले, ता. मुरबाड, जि. ठाणे यांनी अर्ज दिला की, मौजे सायले, ता. मुरबाड, जि. ठाणे येथील स. नं. 96/9 या 7/12 च्या इतर अधिकार सदरी वारस म्हणून अशोक परशराम यांचे नाव फेरफार क्र. 1177 नुसार दाखल आहे. तसेच, स. नं. 107/5 या 7/12 च्या इतर अधिकार सदरी साधे कुळ म्हणून अशोक परशराम यांचे नाव फेरफार क्र. 1177 नुसार दाखल आहे.\nतसेच, स. नं. 116/23 या 7/12 च्या इतर अधिकार सदरी इतर अशोक परशराम यांचे नाव फेरफार क्र. 1177 नुसार दाखल आहे. ह्या सर्व 7/12 मिळकतीवरील मयत कै. अशोक परशराम यांना खालील प्रमाणे मयतास नजीकचे व कायदेशीर वारस आहेत.\nअ. क्र. वारस नाव वय नाते स्थिती पत्ता\n1 उषा अशोक सूर्यराव 60 पत्नी हयात सायले\n2 अमोल अशोक सूर्यराव 38 मुलगा हयात सायले\n3 अखिल अशोक सूर्यराव 36 मुलगा हयात सायले\n4 निखिल अशोक सूर्यराव 35 मुलगा हयात सायले\nवर्दी अर्ज ,अर्जदार यांनी मा.कार्यकारी दंडाधिकारी सो मुरबाड यांचे समोर मयत व्यक्तीस एकूण चार वारस असलेबाबत दि. 02/09/2026 रोजी लिहून दिलेले सत्यप्रतिज्ञालेख क्र. 7961, निबंधक जन्म-मृत्यू ग्रामपंचायत सायले, ता.मुरबाड यांचेकडील मृत्यू दाखला नोंदणी क्र. 01 नोंदणी दि. 19/01/2012 बाबत दि. 11/02/2012 रोजी वितरित केलेले मृत्यू प्रमाणपत्र ची छायांकित प्रत, वारस जबाब ,स्थानिक चौकशी पंचनामा तसेच सरपंच, ग्रामपंचायत सायले, ता.मुरबाड यांचेकडील वारस दाखला अन्वये मयतास एकूण 04 (चार) नजीकचे व कायदेशीर वारस असून याशिवाय मयतास इतर कोणीही वारस नाही. सबब उक्त प्राप्त माहिती अन्वये उक्त नमूद 7/12 च्या इतर अधिकार सदरी दाखल असलेले मयताचे नाव कमी करून नमूद वारसांव्यतिरिक्त अन्य कोणीही कायदेशीर सरळ वारस असल्यास त्यांचा वारसा हक्क कायम ठेवून वारस नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "गजानन मारुती पाटील"
}
