{
  "village_code": "272100150280470000",
  "village_name": "सायले",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:20:40Z",
  "surveys": [
    "114/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nप्रदिप चंद्रकांत सु्र्यराव रा. सायले(खाता क्रमांक 564) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 114/4, एकूण क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनुज कुमार असोकन , (खाता क्रमांक :-1034) गट/सर्व्हे क्रमांक 114/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निबंधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1703 दिनांक 21/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद- मा. तहसीलदार सो मुरबाड यांचेकडील श्री. अनुज कुमार असोकन यांचा शेतकरी दाखला पडताळणीबाबतच्या क्र. महसूल/हक्कनोंद/टे-1/कावि-1060/2026 दि. 02/11/2026 रोजीच्या पत्रान्वये सदरची नोंद घेतली असे.",
  "talathi": "गजानन मारुती पाटील"
}
