{
  "village_code": "272100150280480000",
  "village_name": "इंदे",
  "taluka_name": "मुरबाड",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:15:14Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : इंदे वि.का.सेवा सहकारी सोसायटी मर्या. इंदे ता. मुरबाड जि. ठाणे\nलिहून घेणार : बाळकृष्ण जयराम पष्टे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : इंदे सह सो इंदे यांचा र रु ८८०००/- चा बोजा - 1349\nसर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : इंदे सेवा सह सो इंदे यांचा र रु २०००००/- चा बोजा - 1395\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंदे वि.का.सेवा सहकारी सोसायटी मर्या.इंदे ता. मुरबाड जि.ठाणे यांचेकडील दि. 20-08-2026 रोजीचा पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर कागदपत्रे इ फेरफार प्रणालीमध्ये अपलोड केली असे.",
  "talathi": "गजानन मारुती पाटील"
}
